दृष्टीक्षेप

चंद्रकांत दादा पाटील — एक दृष्टीक्षेप
चंद्रकांत दादा पाटील
एक दृष्टीक्षेप
चंद्रकांत दादा पाटील
📅 जन्म: १० जून १९५९
🎓 B.Com
🏛️ महाराष्ट्र शासन
🪷 भारतीय जनता पक्ष
📍 कोथरूड, पुणे
व्यक्तिगत माहिती
जन्म तारीख
१० जून १९५९
शिक्षण
B.Com
मतदारसंघ
कोथरूड, पुणे
पक्ष
भाजप
राजकीय पदे
भाजप राज्य महासचिव
२००४
भाजप राज्य उपाध्यक्ष
२०१३
भाजप राज्य अध्यक्ष
२०१९
भाजप राज्य कोअर कमिटी सदस्य
२०२२
शासनातील पदे
२००९ – २०१९
पुणे पदवीधर मतदारसंघातून विधान परिषद सदस्य (MLC)
(२००९–२०१४ व २०१४–२०१९ असे दोन टर्म)
२०१९ – सध्या
कोथरूड विधानसभा मतदारसंघातून आमदार (MLA)
(२०१९–२०२४ व २०२४ ते सध्यापर्यंत)
२०१४ – २०१९
मंत्री — महसूल, सार्वजनिक बांधकाम, कृषी, सहकार, विपणन, आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन, महाराष्ट्र शासन
२०२२ – २०२४
मंत्री — उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य, महाराष्ट्र शासन
२०२४ – सध्या
मंत्री — उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य, महाराष्ट्र शासन ● चालू पद
विविध समित्यांवरील नियुक्ती
मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती — अध्यक्ष
२०१५
शेतकरी कर्जमाफी मंत्रिमंडळ उपसमिती — अध्यक्ष
२०१५
आपत्कालीन निवृत्तीवेतन योजना उपसमिती — अध्यक्ष
२०१७